नवी मुंबई

बाबा महाराज सातारकर यांचे निधन…

मुंबई – ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज यांनी आपल्या कीर्तनातून आयुष्यभर समाजप्रबोधन करण्याचे काम केले.

बाबा महाराज सातारकर यांचे मुळ नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे आहे. सातारा येथे ५ फेब्रुवारी १९३६ रोजी त्यांचा जन्म झाला. वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकारांमध्ये बाबा महाराज सातारकर यांचे नाव घेतले जात होते.

दरम्यान, बाबा महाराजांच्या जाण्याने वारकरी संप्रदयावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page