महाराष्ट्र
बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित…

रत्नागिरी – रिफायनरी विरोधात बारसूमध्ये सुरु असलेले आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे.

स्थानिक नेत्यांनी याची घोषणा केली आहे. याचबरोबर जर तीन दिवसांत माती परीक्षण थांबले नाही तर पुन्हा आंदोलन पुकारण्याची घोषणा करण्यात आली आहे.