महाराष्ट्र

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर भीषण अपघात…

पुणे – पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर भीषण अपघात झाला आहे. ७ ते १०  वाहने एकमेकांना धडकली. खोपोली एक्झिट जवळ हा अपघात झाला. अपघातात ४ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page