देश

शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठेंना अटक…

तेलंगणा – शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. गांजा तस्करी प्रकरणी तेलंगाणा अंमली पदार्थ विरोधी पथकाने हि कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगाणाच्या दामेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी १९० किलो गांजा पकडला होता. याप्रकरणी तपासादरम्यान लक्ष्मी ताठेंचे नाव पुढे आल्याने तेलंगणा पोलिसांनी नाशिकच्या पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या मदतीने लक्ष्मी ताठे यांना अटक केली आहे.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page