देश

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान…  

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक २०२४ साठी उद्या (७ मे) संपूर्ण देशात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. देशात एकूण ९४ मतदारसंघामध्ये उद्या मतदान होणार आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे.

रायगड, बारामती, उस्मानाबाद (धाराशिव), लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या ११ मतदारसंघात उद्या निवडणूक होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page