देश

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची यादी जाहीर…

नवी दिल्ली – राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यावेळी राज्यसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. सोनिया गांधी राजस्थानमधून, बिहारमधून अखिलेशप्रताप सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत.

काँग्रेसची यादी

काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी – राजस्थान
अखिलेश सिंह – बिहार
अभिषेक मनू सिंघवी – हिमाचल प्रदेश
चंद्रकांत हांडोरे – महाराष्ट्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page