डोंबिवली

डोंबिवली – टिळक नगर पो. स्टे. हद्दीत १३ बेवारस वाहने मिळून आली…

डोंबिवली – टिळकनगर पो.स्टे डोंबिवली पूर्व हद्दीत एकूण १३ बेवारस मोटार सायकल मिळून आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, सदर बेवारस मोटार सायकलमध्ये कोणाच्या मालकीची मोटर सायकल असल्यास त्याने ८ दिवसाच्या आत टिळकनगर पोलीस स्टेशन डोंबिवली पूर्व येथे संपर्क साधावा.

दिलेल्या मुदतीत मोटार सायकल घेऊन न गेल्यास सदर मोटर सायकलचा लिलाव करण्यात येईल. असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page