मुंबई

छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ…

mumbai – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी २० मे मंगळवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. हा शपथविधी सोहळा सकाळी १० वाजता राजभवनात पार पडला.

सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page