मुंबई

वसंत मोरे यांचा ठाकरे गटात प्रवेश…

मुंबई – वसंत मोरेंनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरेंचा पक्षप्रवेश पार पडला. वसंत मोरे यांच्यासह शेकडो पदधिकाऱ्याने ठाकरेंच्या सेनेत पक्षप्रवेश केला आहे.

१९९२ ला मी सेनाचा शाखाप्रमुख झालो होतो वयाच्या ३१ व्या वर्षापर्यंत मी सेनेसोबत होतो नंतर मी मनसेत गेलो आता मी पुन्हा ठाकरेंसोबत सेनेत पक्षप्रवेश करतोय, पुणे शहरात १५ वर्ष नगरसेवक असल्याने मला प्रशासनाचा चांगला अनुभव आहे, माझी पुन्हा एकदा घरवापसी होते उद्धव ठाकरे साहेब आणि संजय राऊतांच्या आदेशाने आम्ही पक्षासाठी एकनिष्ठेने काम करु असे यावेळी वसंत मोरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page