मुंबई
महाराष्ट्रात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर…
मुंबई – अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.