मुंबई

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली… 

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा प्रदूषित झाली होती. मात्र आता अवकाळी पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली आहे.

रविवारी मुंबई उपनगरासह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे हवेचा AQI सुधारल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील बीकेसी वगळता सर्व भागातील AQI 100 च्या खाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुढील ३ ते ४ दिवस मुंबईतील हवा गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page