मुंबई

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या…

मुंबई – प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार कर्जत येथेली एन. डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते ५८ वर्षांचे होते.

दरम्यान, नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये, इतिहासकालीन मालिकांमध्ये कला दिग्दर्शनाचे काम केले. त्यांच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page