डोंबिवली

डोंबिवलीत महिलेवर लैंगिक अत्याचार…

dombivali – डोंबिवली पूर्वेत एका महिलेला दारू पाजून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. रविंद्र गोविंद गायकवाड असे याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविंद्र हा या महिलेचा मित्र आहे. रवींद्रच्या घरी आपले राहिलेले सामान आण्यासाठी हि महिला गेली होती. त्यावेळी रविंद्रने मला दारू पाजली आणि दारुच्या नशेत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले असल्याचे सदर महिलेने आपल्या तक्ररीत म्हंटले आहे.

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी रविंद्र विरुद्ध गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली आहे. तसेच पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page