मुंबई
राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद…

mumbai – राज्य निवडणूक आयोग आज दुपारी ४ वा पत्रकार परिषद घेणार आहे. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात हि पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.
हि पत्रकार परिषद मुंबईत होणार असून, निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकार परिषदेला संबोधित करतील.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.



