महाराष्ट्र

हर्षवर्धन पाटलांच्या हाती ‘तुतारी’!…  

pune – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम केला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे.

इंदापुरात हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यावेळी जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह अनेक नेते उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page