महाराष्ट्र

विधानपरिषदेसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर…

mumbai – विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात पंकजा मुंडेंसह परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. 

विधानपरिषदेच्या 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहेत. या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page