मुंबई

भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर…

मुंबई – भाजपकडून उत्तर मध्य मुंबईतून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी लढत होणार आहे.

दरम्यान, भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page