मुंबई

घाटकोपरमध्ये दरड कोसळली…

मुंबई – घोटकोपरमध्ये दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. हिमालय सोसायटी समोरील वाल्मिकीनगर या डोंगराळ झोपडपट्टी परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे काही घरांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव १० ते १२ झोपड्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page