मुंबई
खासगी बोटीला भीषण आग…

मुंबई – एका खासगी बोटीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अलिबाग येथील मांडवा जेट्टीजवळ उभ्या असलेल्या एका खाजगी स्पीड बोटीला हि आग लागली असून, या आगीत बोट जळून खाक झाली आहे. तसेच या आगीत २ जण जखमी झाले आहेत.