kalyan

कल्याण डोंबिवलीला मिळाले नवे आयुक्त…

kalyan – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त पदी हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश जारी केला आहे.

अभिनव गोयल हे २०१५ आयएएस अधिकारी असून, मूळचे उत्तर प्रदेशातील मेरठ येथील आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page